Hot Posts

6/recent/ticker-posts

शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय श्री विश्वनाथ वलांडे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Dhanaji Jadhav

औराद सारख्या तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या शहरवजा गावात प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणाची विविध शैक्षणिक दालने उभे करून, पंचक्रोशीतील गोरगरीब,कष्टकरी व शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक तहान भगवणारे, ज्यांच्या कल्पकतेने शरदोपासक शिक्षण संस्थेचे नाव सर्वदूर पसरले त्या शिक्षणमहर्षी स्व.विश्वनाथराव वालांडे गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 

Posted by Satish Hanegave on Friday, March 25, 2022
     Video Source: Facebook wall of  Satish Hanegave
शारदोपासक शिक्षण संस्थाध्यक्ष विश्वनाथराव वलाडे गुरुजी यांनी स्व. लता मंगेशकर यांच्या विषयी वक्तव्य केलेली एक दुर्मिळ क्लिप....

लता दीदींचं लातूरकरांशी अनोखं नात सीमावर्ती भागात महाविद्यालय निर्मितीत सिहांचा वाटा सीमावर्ती गावखेड्यातील मुला...

Posted by Latur Live - लातूर लाईव्ह on Sunday, February 6, 2022











Drvs Anigunte
औराद पंचक्रोशीत शिक्षणाचा प्रसार करणारे गुरुजी आज आपल्यात नाहीत.गुरुजी कार्यातून सतत आपल्या सोबत रहातील आशा थोर शिक्षण महर्षीना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

Khayum Khurshid Mulla
श्रीमती लिलादेवी किशनलाल शर्मा व श्री. विश्वनाथ शंकरप्पा वलांडे गुरुजी यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे शारदोपासक शिक्षण संस्था औराद शहाजानीचे व शैक्षणीक विश्वाचे झालेले नुकसान भरून येणे शक्य नाही.
दोन्ही मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Om Jadhav
भाव पूर्ण श्रद्धांजली...खूप दुःखद...औरद सारख्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात...शरदोपसक शिक्षण संस्था स्थापण्या पासून आज पर्यंत अविरत कार्य करून शेकडो पिढ्या घडावणारे... वलांडे गुरूजी आज आपल्यात नाहीत..खूप मोठी शैक्षणिक आणि सामाजिक हानी आहे ही....

Post a Comment

0 Comments